देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ...
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो. ...
नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झ ...
शि. शा. कुलकर्णी यांनी गेल्या दहा वर्षांपासूनच्या ज्ञानसाधनेतून त्यांनी उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण तसेच गीता, ज्ञानेश्वरीतील सद्गुरू स्तवन, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींच्या योगसूत्राचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये अत्यंत सोप्या शब्दांत केला आहे. ...
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता... ...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. ...