नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श ...
हिंदू धर्माने जगाला विश्वात्मक अनुभूती दिली. केवळ या धर्मानेच मनुष्याला उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे औदार्य व महती मोठी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर महाराज अभ्यंकर यांनी केले. ...
अधिक महिना संपत आला. अधिकात सगळंच अधिक. म्हणजे तीन वर्षांचा तारखांचा गोंधळ तो मिटवतो. पुन्हा वर्ष सुरळीत. त्याचा हिशेब सुरूच. नदीवर बघा सर्वांना पुण्य वाटण्याची, घेण्याची, देण्याची घाईच. प्रत्येक सासरा जावयाला काहीतरी देण्यासाठी उत्सुक. ...
समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सहाजणांना ‘महाराष्ट्र हिंदू मावळा’ व ‘कोल्हापूर जिल्हा हिंदू मावळा’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन व भगवा फेटा परिधान करून सन्मानित करण्यात आले. ...
देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे ...
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. ...