लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

'या' मुस्लिम देशाच्या माजी राष्ट्रपतींच्या मुलीने घेतला हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय - Marathi News | Sukmawati Sukarnoputri, daughter of a former president of a Indonesia has decided to convert to Hinduism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' मुस्लिम देशाच्या माजी राष्ट्रपतींच्या मुलीने घेतला हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय

यापूर्वीही अनेकदा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्ती केली होती. ...

Marriage : मुस्लीम 'निकाह' म्हणजे करार, हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नाही - हायकोर्ट - Marathi News | Marriage : Muslim marriage contract, not a rite like Hindu marriage, karnataka High Court remarks on divorce of lataq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Marriage : मुस्लीम 'निकाह' म्हणजे करार, हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नाही - हायकोर्ट

Marriage : बंगळुरूच्या एका कौटुंबिक न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रथम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या 12 ऑगस्ट 2011 च्या आदेशाला रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. ...

"बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराचा भाजपा सरकार निषेध का करत नाही, आपण त्यांना घाबरतो का?" - Marathi News | BJP Subramanian Swamy Slams Modi Government Over Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराचा भाजपा सरकार निषेध का करत नाही, आपण त्यांना घाबरतो का?"

BJP Subramanian Swamy And Modi Government : भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे. ...

बांगलादेशात दुर्गापूजेच्या हिंसाचारानंतर आता हिंदूंच्या 20 घरं दिली पेटवून - Marathi News | After the violence of Durga Puja in Bangladesh, now 20 houses of Hindus have been set on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशात दुर्गापूजेच्या हिंसाचारानंतर आता हिंदूंच्या 20 घरं दिली पेटवून

Hindu houses vandalised : अग्निशमन सेवेला रात्री 8:45 वाजता आगीची माहिती मिळाली आणि पहाटे 4:10 वाजता आग आटोक्यात आली. ...

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच, हल्लेखोरांनी घरं जाळली; सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा हिंसा भडकली - Marathi News | Bangladesh Hindus homes on fire by some extremists in Rangpur | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच, हल्लेखोरांनी घरं जाळली; सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा हिंसा भडकली

वृत्तानुसार, काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली आहे. ...

Bangladesh Violence : "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता" - Marathi News | TMC silent on attack on Bangladesh Hindus only BJP worried says BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"

भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की 'यांच्या' ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. ...

Bangladesh Religious Unrest : बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू - Marathi News | Bangladesh Two more killed in religious unrest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. ...

माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा - Marathi News | My party is 'Ptrupaksh', Uddhav Thackeray says Pitru fortnight's bogusness in prabodhankar thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...