लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही, पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Countries that give more importance to religion do not seem to have progressed much, Patal clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही, पाटलांनी स्पष्टच सांगितलं

हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहातात. त्यामुळे तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका ...

कोण आहे काजल हिंदुस्तानी?; प्रक्षोभक भाषणामुळे शहरात दंगल पेटल्याचा आरोप - Marathi News | Who is Kajal Hindustani?; It is alleged that riots broke out in the Una city due to inflammatory speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे काजल हिंदुस्तानी?; प्रक्षोभक भाषणामुळे शहरात दंगल पेटल्याचा आरोप

१ एप्रिल रोजी उना इथं धार्मिक दंगल पेटली होती. २ दिवस शहरात दगडफेक, जाळपोळ सुरू होती ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील - Marathi News | It is hypocrisy to say that Savarkar Hinduism is not acceptable Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील

राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही ...

हिंदूंनी ४-५ मुलं जन्माला घालावीत, माझे ४ मुलं आहेत; देवकीनंदांचं विधान चर्चेत - Marathi News | Hindus should give birth to 4-5 children, I have 4 children; Devkinanda's statement in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूंनी ४-५ मुलं जन्माला घालावीत, माझे ४ मुलं आहेत; देवकीनंदांचं विधान चर्चेत

अल्पसंख्याक हे ४०-४० मुलं जन्माला घालू शकतात, मग आपण हिंदू ४-५ मुलं जन्माला घालू शकत नाहीत का, असे विधान देवकीनंदन यांनी केले. ...

साध्वी प्राची यांची मुस्लीम युवतींना खुली ऑफर, हिंदू मुलांशी लग्न केले तर.. - Marathi News | Sadhvi Prachi gave an open offer to Muslim girls, if they marry Hindu boys.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्राची यांची मुस्लीम युवतींना खुली ऑफर, हिंदू मुलांशी लग्न केले तर..

साध्वी प्राची यांनी मुस्लीम युवतींना हिंदू मुलांशी लग्न करण्याची ऑफरही दिली आहे.  ...

कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा - Marathi News | Hindu temple vandalized in Canada once again, anti-India slogans written on walls | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

Hindu Temple Vandalised In Canada: विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत. ...

Manoj Bajpayee: पत्नीच्या धर्मावर मनोज वाजपेयी म्हणाले, 'मला हिंदू असल्याचा अभिमान तर तिला...' - Marathi News | manoj bajpayee says i am proud hindu and my wife is proud muslim our bond is more than any religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीच्या धर्मावर मनोज वाजपेयी म्हणाले, 'मला हिंदू असल्याचा अभिमान तर तिला...'

'तिच्या धर्मावरुन कोणी काही बोललं तर मी....' मनोज वाजपेयींचं वक्तव्य ...

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात - Marathi News | Religion has become a riot factory in the country: Rajendra Pal Gautam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही ...