लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल - Marathi News | What was found in the basement of Varanasi Gyanvapi ASI submitted the survey report in a sealed envelope archaeological survey of india | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल

आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...

108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार - Marathi News | 108 feet height, 70 thousand sqft area; First Hindu temple built in UAE , pm-modi-will-inaugurate-in-february | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

2015 पासून या मंदिराचे काम सुरू झाले होते. फेब्रुवारी महिन्यात PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. ...

वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा! - Marathi News | From Varanasi, the Muslim Mawla has been bringing Kavad for seven years for the Jalabhishek of gram daiwat Bhairavnath! | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा!

विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो. ...

२,००,००० हिंदूंचं वास्तव्य असलेला हा देश मोठ्या संकटात, शेजारील देश अर्धा भूभाग हडपण्याच्या तयारीत - Marathi News | Guyana country inhabited by 200000 Hindus is in a big crisis, the neighboring country is preparing to grab half of the land | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२,००,००० हिंदूंचं वास्तव्य असलेला हा देश मोठ्या संकटात, शेजारील देश अर्धा भूभाग हडपणार?

Hindu in Guyana: दक्षिण अमेरिकेतील छोटा देश असलेल्या गुयानामध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता या हिंदूंचं वास्तव्य असलेला गुयानामधील एस्सेकिबो या भागावर शेजारील देशाची वक्रदृष्टी पडली आहे. ...

राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार - Marathi News | rajasthan assembly election 2023 four Mahant baba balaknath, pratap puri, otaram dewasi and balmukund aacharya have become MLA in Rajasthan on BJP ticket | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत. ...

‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव - Marathi News | The concept of creating a 'Hindu Rashtra' is unconstitutional - Shyam Manav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव

लाेकशाहीची मूल्ये आलीत धाेक्यात ...

"जे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात, त्यांना 'पनौती' शब्दाबद्दल..."; संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut said Panauti word has meaning in Hindu Dictionary trolls BJP over Rahul Gandhi PM Modi Verbal Spat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात, त्यांना 'पनौती' शब्दाबद्दल..."; संजय राऊतांचा खोचक टोला

राहुल गांधींनी जाहीर सभेत तो शब्द वापरल्याने सुरू झालाय गदारोळ ...

आव्हान स्विकारता येत नाही म्हणून बाबांची पळवाट; संत्संग कशाला, तज्ज्ञांसमोर या, 'अंनिस' ची टीका - Marathi News | bageshwar baba loophole for not being able to accept the challenge Why Santsang come before the experts criticism of Annis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आव्हान स्विकारता येत नाही म्हणून बाबांची पळवाट; संत्संग कशाला, तज्ज्ञांसमोर या, 'अंनिस' ची टीका

वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींची समिती यांच्यासमोर बागेश्वर बाबांनी आपले अशास्त्रीय दावे सिद्ध करावेत ...