लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं' - Marathi News | It Was Good Standup Comedy Act...: Kangana Ranaut Attacks Rahul Gandhi For Insulting Hindu Religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'

कंगना राणौतने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. ...

राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस... - Marathi News | Controversy over Rahul Gandhi's statement on 'Hindus'; BJP MP Bansuri Swaraj issued a notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस...

भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी आणि भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी भर लोकसभेत राहुल गांधींना नोटीस बजावली. ...

"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..." - Marathi News | Mohan Yadav got angry on Congress Rahul Gandhi statement in parliament bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."

Mohan Yadav And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या विधानावर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव या ...

हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार - Marathi News | Lok sabha: Rahul Gandhi controversy statement about Hindu in sansad, BJP target and Congress counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लाेकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ ...

सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट - Marathi News | tv couple Jasmine Bhasin and Aly goni marriage plans interreligious marriage after sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

गेल्या वर्षी अभिनेत्री बुर्खा घालून दुबईच्या मशिदीत गेली होती. तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. ...

Sonakshi Sinha Wedding: जहीरशी लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मपरिवर्तन करणार? होणाऱ्या सासऱ्यांनीच दिलं उत्तर - Marathi News | Sonakshi Sinha will convert religion after marriage ? father in law Ratansi Iqbal gave answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहीरशी लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मपरिवर्तन करणार? होणाऱ्या सासऱ्यांनीच दिलं उत्तर

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य - Marathi News | BJP MLA T. Raja Singh Lodh claim BJP 400+ seats in Lok Sabha Election 2024 India Hindu Nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले ...

८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं?  - Marathi News | In Ahmednagar, Shivram Arya will again become Jamir Shaikh to save the life of 8-year-old girl, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 

सहा महिन्यापूर्वी जमीर शेख कुटुंबाने मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश घेतला होता. मात्र आता त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे ते पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहेत.  ...