लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

"BSF बिर्याणी खाऊन झोपते की काय? ओवेसींच्या वक्तव्याने चिघळला वाद; हिंदू संघटना आज उतरणार रस्त्यावर - Marathi News | Does BSF jawans eat biryani and sleep Asaduddin Owaisi statement sparks controversy and Hindu organizations Will to protest in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"BSF बिर्याणी खाऊन झोपते की काय? ओवेसींच्या वक्तव्याने चिघळला वाद

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बीएसएफबद्दल केलेल्या विधानामुळे वाद चिघळला आहे. ...

'उद्धव ठाकरेंनीच खरं हिंदुत्त्व जपलं', मराठी मुस्लीम सेवा संघाचाही शिवसेनेला पाठिंबा - Marathi News | 'Uddhav Thackeray preserved true Hinduism', Marathi Muslim Seva Sangh supports Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनीच खरं हिंदुत्त्व जपलं', मराठी मुस्लीम सेवा संघाचाही शिवसेनेला पाठिंबा

अंधेरी पोटनिवडणुकीवेळी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप या पक्षांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता ...

Mehbooba Mufti Amit Shah: "जम्मूमध्ये एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का?" मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल - Marathi News | Mehbooba Mufti asks Amit Shah weather there is not a capable Hindu left in Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मूत एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का?" मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल

अमित शाहांच्या जम्मू दौऱ्याचा मुफ्तींनी घेतला समाचार ...

युपीत महंतांच्या पदत्रायेला बंदी, यती नरसिंहानंद गिरींना ३ दिवस नजरकैद - Marathi News | Mahant's office Rally banned in UP, Narasimhanand Giri 3 days house arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीत महंतांच्या पदत्रायेला बंदी, यती नरसिंहानंद गिरींना ३ दिवस नजरकैद

हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी गाझियाबाद येथून मेरठपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार होती. ...

दुबईत आज भव्य मंदिर खुलं होणार, १६ देवी-देवतांच्या मूर्ती अन् एका वेळी हजारो लोक घेऊ शकणार दर्शन! - Marathi News | dubai hindu temple inauguration today all faiths people devotees entry from 5 october | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत आज भव्य मंदिर खुलं होणार, १६ देवी-देवतांच्या मूर्ती अन् एका वेळी हजारो लोक घेऊ शकणार दर्शन! 

दुबईत बांधलेलं नवं आणि आकर्षक हिंदू मंदिर आज भाविकांसाठी खुलं होणार आहे. जेबेल अली येथे बांधलेलं हिंदूंचं हे पवित्र स्थळ दसरा सणाच्या एक दिवस आधी उघडण्यात येत आहे. ...

"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत - Marathi News | In India Peace and brotherhood prevails not due to the Constitution but because of Hindus Says Supreme Court Advocate Ashwini Upadhyay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात शांतता हिंदुंमुळे टिकून आहे, संविधानामुळे नव्हे"; सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे मत

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल उपाध्याय यांचे विधान ...

धक्कादायक! बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | A young woman from Chembur in Mumbai has been murdered for refusing to wear a burqa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना 

बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुंबईतील तरूणीची हत्या करण्यात आली आहे. ...

मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक - Marathi News | Mohan Bhagwat is Father of the Nation; RSS chief praised by Imam Association chief after meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS प्रमुखांनी अनेक मुस्लिम विचारवंतांच्या भेटी घेतल्या. ...