लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

"मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण?" भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले - Marathi News | Who is mohan bhagwat that allows Muslims to live in India Asaduddin owaisi reply to rss chief said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण?" भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

'मुस्लिमांना भारतात राहण्याची अथवा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? अल्लाहच्या इच्छेमुळेच आम्ही भारतीय आहोत. ...

पठाणच्या वादानंतर आता 'धर्म सेन्सॉर बोर्ड'ची स्थापना; सिनेमा, ओटीटी कंटेंटवर असणार हिंदू धर्मगुरुंची नजर - Marathi News | dharm-sensor-board-will-be-monitoring-content-in-cinema-or-ott-tv-shows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पठाणच्या वादानंतर आता 'धर्म सेन्सॉर बोर्ड'ची स्थापना

ओटीटी, सोशल मीडिया किंवा टीव्ही शो मध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचं निदर्शनास आलं तर यावर धर्माचार्य आणि हिंदू धर्माचे जाणकार लक्ष ठेवतील. ...

जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते ग्रेगोरियन ऐवजी हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण... - Marathi News | The only country in the world where the Hindu Panchang is used, there was an attempt in India too but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण...

Hindu Caleder: या संपूर्ण जगात एकमेव देश असा आहे जिथे ग्रेगोरियन कॅलेंडरऐवजी हिंदू पंचांगानुसार कामकाज चालते. या देशाचं नाव आहे नेपाळ. नेपाळमध्ये सरकारी कामकाजापासून इतर सर्व ठिकाणी हिंदू पंचाग व्यवहारात वापरले जाते.  ...

Pakistan, Hindu Woman Murder: संतापजनक! पाकिस्तानात हिंदू महिलेशी किळसवाणे वर्तन, नंतर केली निर्घृण हत्या - Marathi News | Hindu woman in Pakistan reportedly brutally gang raped and murdered her head breasts chopped off dead body found in farm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! पाकिस्तानात हिंदू महिलेशी किळसवाणे वर्तन, नंतर केली निर्घृण हत्या

विधवा महिलेवर अतिप्रसंग, मृतदेहाशी केली छेडछाड ...

बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले... - Marathi News | Shri Krishna in Mahabharata nitish bharadwaj also got angry due to the color in Besharam song, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

नितीश भारद्वाज हे बुधवारी जयपूरमध्ये होते, एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं ...

सँटाक्लॉजचा ड्रेस न घातल्याने नोकरीवरुन काढले, हिंदुत्त्ववादी संतापले - Marathi News | An employee was fired for not wearing a Santa Claus dress in agra Shopping complex | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सँटाक्लॉजचा ड्रेस न घातल्याने नोकरीवरुन काढले, हिंदुत्त्ववादी संतापले

मॅनेजरने संबंधित कर्मचाऱ्याला जबरदस्तीने सँटाक्लॉजचा ड्रेस घालायला लावला ...

लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा.. - Marathi News | Hindu Public March against Love Jihad in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा..

आबालवृद्धांसह महिला व युवतींचा मोठा सहभाग ...

'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा - Marathi News | Massive Hindu Roaring March for Anti-Love Jihad Act in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा

घोषणांनी शहर दुमदुमून सोडले ...