लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले - Marathi News | Then 100 crore Hindus are still not aware, Mukesh Khanna spoke clearly on Adipurush cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ...

"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी - Marathi News | Maharashtra Congress President Nana Patole has demanded a ban on the film Adipurush, saying it was a bigger mistake of the BJP than the director  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू - Marathi News | A 100-year-old Jain temple in Shimla, Himachal Pradesh will not allow entry if wearing short clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. ...

'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने... - Marathi News | jamiat ulema e hind maulana Arshad Madani about UCC said We will protest but we will not take to the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने...

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. ...

शहाण्यासुरत्या माणसांनी दंगलीत काय करावे? - Marathi News | Special article on what should wise men do in a riot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहाण्यासुरत्या माणसांनी दंगलीत काय करावे?

तात्कालिक कारणांवरून दुपाची आग लागते, लावली जाते तेव्हा डोकं ठिकाणावर असलेल्या शहाण्या, समंजस माणसांनी काय भूमिका घ्यावी? ...

पत्नीचा ताबा मिळविण्यासाठी धर्मांतरित हिंदू पतीची याचिका - Marathi News | Petition of converted Hindu husband to obtain custody of wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचा ताबा मिळविण्यासाठी धर्मांतरित हिंदू पतीची याचिका

"मला परत घरी यायचंय, घरी नेण्यासाठी ये" असा पत्नीने पतीकडे आग्रह धरला, पण... ...

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर, जमावाकडून तोडफोड; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या - Marathi News | Situation out of control in Kolhapur, vandalism by mob; The police fired tear gas canisters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर, जमावाकडून तोडफोड; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या

जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. ...

कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक - Marathi News | Tension in Kolhapur due to offensive status, Hindutva organizations aggressive, stone pelting in the city, strict closure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

जमावाला अडवताना पोलिसांची दमछाक ...