लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन' - Marathi News | Asaduddin Owaisi reveals plan to counter Pm Modi Hindu Nationalism vs Indian Nationalism also criticizes Mahavikas Aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

ओवेसी यांनी महाविकास आघाडीलाही दाखवून दिली चूक, सुनावले खडेबोल ...

सनातन धर्मावर वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टने फटकारले - Marathi News | Sanatan Dharma Remarks: Supreme Court rebuked Udhayanidhi Stalin for his controversial criticism of Sanatan Dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टने फटकारले

Sanatan Dharma Remarks: उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू-मलिरियाशी केली. ...

अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले? - Marathi News | After inaugurating a temple in Abu Dhabi, PM Modi mentioned the Quran said muslim quran stories in abu dhabi first hindu temple wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबू-धाबी येथे मंदिराच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी केला 'कुराण'चा उल्लेख; काय म्हणाले?

कुराणचा उल्लेख करत, मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे... ...

अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिरात पोहोचला 'खिलाडी', पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजच झालं उद्घाटन - Marathi News | Akshay Kumar reached first hindu baps temple in Abudhabi inaugurated by PM Narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिरात पोहोचला 'खिलाडी', पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजच झालं उद्घाटन

अक्षय कुमारने घेतलं दर्शन, Video व्हायरल ...

video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमध्ये भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन - Marathi News | PM Modin in UAE: Prime Minister Narendra Modi inaugurated a grand Hindu temple in Abu Dhabi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमध्ये भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील भव्य स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. ...

'कब्रस्तान नाही, हे महाभारत काळातील लक्षगृह', 53 वर्षांनंतर न्यायालयात हिंदू पक्षाचा विजय - Marathi News | After 53 years, the ownership of Pandavas' lakshagruh finally goes to Hindus, the court's decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'कब्रस्तान नाही, हे महाभारत काळातील लक्षगृह', 53 वर्षांनंतर न्यायालयात हिंदू पक्षाचा विजय

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पांडवकालीन लक्षगृह आहे, याचा वाद कोर्टात सुरू होता. ...

भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन - Marathi News | Symbol of friendship between India - UAE; PM Narendra Modi will inaugurate a grand Hindu temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन

यूएईचे संस्थापक दिवंगत शेख जायद बिन सुल्तान अल नाहयान यांच्यापासून राष्ट्रपती शेख मोहम्मद यांच्याकडून मंदिराला योगदान मिळाले ...

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार; मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका - Marathi News | Gyanvapi Case: Puja will continue in Gyanvapi; Allahabad High Court hits mosque committee | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार; मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका

ज्ञानवापी संकुलातील पूजा थांबवण्यासाठी मशीद समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...