'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत. ...
आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...
Hindu in Guyana: दक्षिण अमेरिकेतील छोटा देश असलेल्या गुयानामध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता या हिंदूंचं वास्तव्य असलेला गुयानामधील एस्सेकिबो या भागावर शेजारील देशाची वक्रदृष्टी पडली आहे. ...