लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

Sonakshi Sinha Wedding: जहीरशी लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मपरिवर्तन करणार? होणाऱ्या सासऱ्यांनीच दिलं उत्तर - Marathi News | Sonakshi Sinha will convert religion after marriage ? father in law Ratansi Iqbal gave answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहीरशी लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मपरिवर्तन करणार? होणाऱ्या सासऱ्यांनीच दिलं उत्तर

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य - Marathi News | BJP MLA T. Raja Singh Lodh claim BJP 400+ seats in Lok Sabha Election 2024 India Hindu Nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले ...

८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं?  - Marathi News | In Ahmednagar, Shivram Arya will again become Jamir Shaikh to save the life of 8-year-old girl, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 

सहा महिन्यापूर्वी जमीर शेख कुटुंबाने मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश घेतला होता. मात्र आता त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे ते पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहेत.  ...

९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली... - Marathi News | Jammu Kashmir Riasi Attack rohit sharma wife Ritika Sajdeh's Instagram story for Hindu pilgrims  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक

Jammu Kashmir Riasi Attack : ९ तारखेला वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ...

"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत! - Marathi News | Gauri Khan says I respect Shahrukh s religion but that dosent mean I will get convert and become muslim old video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

गौरी खानने कधीच धर्मांतर का केलं नाही? म्हणाली... ...

विशेष लेख: ओबीसींमधील धार्मिक विभाजनाचे नवे संकट! २०१० नंतरची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द - Marathi News | Special Article: New crisis of religious division among OBC among Hindu and Muslim | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ओबीसींमधील धार्मिक विभाजनाचे नवे संकट! २०१० नंतरची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द

हिंदू ओबीसी व मुस्लीम ओबीसी यांच्यात नवा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. धर्मांवर आधारलेले हे विभाजन राजकारण कुठे नेऊन ठेवील? ...

"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण - Marathi News | Tanvi Azmi being maharashtrian brahmin girl married to muslim boy says that time mumbai was erupted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण

तन्वी आजमी म्हणाल्या, 'माझा स्वभाव विद्रोही' ...

'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | bjp amit malviya target congress over hindu and muslim population said if country is handed over to congress there will be no country left for hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा

या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे. ...