Hina khan, Latest Marathi News
हिना तिच्या उपचाराबाबत चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देताना दिसते. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर आता हिना पुन्हा कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. ...
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...
हिना खान स्पेशल गेस्ट म्हणून बिग बॉसमध्ये हजेरी लावणार आहे. वीकेंड का वारमध्ये ती सलमान खानसोबत दिसेल. ...
नुकतेच हिना मालदीवमध्ये पोहोचली. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
काही महिन्यांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती हिनाने चाहत्यांना दिली होती. सध्या हिना कॅन्सरवर उपचार घेत आहे. ...
अभिनेत्री हिना खानने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. ...
Hina Khan : हिनाने ती कॅन्सरला घाबरणार नाही तर या आजाराशी लढणार आहे असं सांगितलं. ...
...