Hina khan, Latest Marathi News
‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...
टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची अशा दोन बातम्या आहेत. ...
झिरो फिगर मेटेंन करण्यासाठी ती जिमबरोबरच योग्य डाएटसुद्धा फॉलो करते. तिच्या वेगवेगळे वर्कआउट व्हिडीओ ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. ...
हिना खान प्रचंड स्टायलिश असून बिग बॉसच्या घरात असताना तिच्या स्टायलिंगची चांगलीच चर्चा झाली होती.हिना खान इन्स्टाग्रामवर चांगलीच एक्टिव्ह असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. ...
होय, ताजी बातमी खरी मानाल तर मेकर्सनी या शोमध्ये एक मोठ्ठे सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आहे. ...
स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी २' मालिकेत आता एक नवीन एन्ट्री होणार आहे. ...
होय, लवकरच हिना एका चित्रपटात दिसणार आहे. हिनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे तिने सांगितले. ...