लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना खान

हिना खान, मराठी बातम्या

Hina khan, Latest Marathi News

साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल! - Marathi News | Hina Khan Marries Rocky Jaiswal Actress Wore Manish Malhotra Saree See Her Bridal Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

हिना खानच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष, गुलाबी ब्लाऊजने दिला हटके लूक ...

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | cancer battle actress hina khan married to rocky jaiswal know the lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...

"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली- - Marathi News | Bollywood actress hina khan emotional after Pahalgam attack and apology to hindu people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली-

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पहलगाम हल्ल्याविषयी हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. हिनाने सोशल मीडियावर मुस्लीम समाजाला चांगलंच सुनावलं आहे (hina khan) ...

रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक - Marathi News | hina khan stumbled while ramp walk but actress did not loose her confidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक

हिनाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने रॅम्पवॉक केला. ...

"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली... - Marathi News | rozlyn khan slams hina khan for fasting ramdaan roza said cancer patient cant do this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली...

कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं  - Marathi News | Hina Khan says she ignored breast cancer signs assumed it to be an infection, breast cancer symptoms, how to identify breast cancer symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast Cancer : हिना खान म्हणते- 'ती' लक्षणं कॅन्सरचीच होती, पण इन्फेक्शन समजून मी दुर्लक्ष केलं 

Hina Khan Says She Ignored Breast Cancer Signs: अनेक महिलांकडून जी चूक होते तीच चूक नेमकी अभिनेत्री हिना खानकडूनही झाली. त्यामुळेच तिचा आजार वाढला..(breast cancer symptoms) ...

सुपर मॉडेलच्या खलनायकी भूमिकेने नायकही हादरले; आता बनला तडफदार IPS अधिकारी, Exclusive Interview - Marathi News | Rahul Dev Opens Up About His Role In Griha Laxmi And Inspiring Model To Actor Career Journey Ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर मॉडेलच्या खलनायकी भूमिकेने नायकही हादरले; आता बनला तडफदार IPS अधिकारी

नव्या भुमिकेतून राहुल देवनं केली वर्ष २०२५ ची शानदार सुरूवात, 'लोकमत फिल्मी'सोबत साधला खास संवाद ...

कर्करोगाच्या उपचारादरम्यान हिना खान बॉयफ्रेंड रॉकीसोबत करतेय लग्न? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hina Khan And Rocky Jaiswal Make Celebrity Masterchef Appearance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्करोगाच्या उपचारादरम्यान हिना खान बॉयफ्रेंड रॉकीसोबत करतेय लग्न? व्हिडीओ व्हायरल

हिना खानचा एक व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. ...