अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी 11 मे 2018 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना कर्करोगानं ग्रासले होते. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते