Join us  

हिमांशू रॉय यांचं 'बॉडी बिल्डिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 5:51 PM

1 / 6
जिमची मनापासून आवड असल्याने स्वत:चे शरीर फिट राखणारे हिमांशू रॉय मनानेही तसेच फिट होते.
2 / 6
हिमांशू रॉय हे पत्रकारांनाही भेटल्यावर त्यांना व्यायाम व डाएटचे महत्त्व समजावून सांगत.
3 / 6
सामान्य पोलीस शिपायापासून प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या या अधिकाऱ्य़ाने अकाली आपले जीवन संपवल्याने अवघ्या पोलीस दलातच नाही तर सर्वत्रच हळहळ व्यक्त होते आहे.
4 / 6
प्रत्येक प्रकरणाच्या तपासाकडे वैयक्तिक लक्ष पुरवणारा हा अधिकारी कोणत्याही प्रकरणात दबावाला न जुमानता तपास करत असे.
5 / 6
मध्यंतरीच्या काळात त्यांना वादातही ओढण्याचा प्रयत्न झाला तरी न डगमगता ते शांतपणे सामोरे गेले.
6 / 6
२०१४ साली मुंबईच तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह हिमांशू रॉय यांना z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली.
टॅग्स :Himanshu Royहिमांशू रॉयbodybuildingशरीरसौष्ठवSuicideआत्महत्याMumbai policeमुंबई पोलीस