लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश पूर

हिमाचल प्रदेश पूर, मराठी बातम्या

Himachal pradesh rains, Latest Marathi News

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते.
Read More
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा - Marathi News | mandi himachal pradesh life in flood is like loan know ground report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा

ढगफुटीनंतर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. ...

हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू - Marathi News | himachal Pradesh landslide mother son death heavy rain police investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत आहे. ...

Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही... - Marathi News | Video pregnant teachers stuck in himachal flood students carried them on their shoulders for 11 km journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...

Video - माणुसकी दाखवणाऱ्या एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली आहेत. ...

Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | congress state president pratibha singh criticized bjp mp Kangana Ranaut for her statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

BJP Kangana Ranaut And Himachal Flood : हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव - Marathi News | Himachal Flood cloud burst mandi dog saved the lives of 67 people siyathi village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव

Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. ...

हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video - Marathi News | viral video 11 month old girl orphan in himachal lost her parents in disaster sdm smritika negi is taking care of her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video

Himachal Flood : हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विनाशकारी आपत्तीने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. ...

Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी - Marathi News | heavy destruction due to rain and cloudburst in himachal so far 72 died 37 missing meteorological department red alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | himachal flood victim-painful story village was washed away only my house survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना

शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे.  ...