हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते. Read More
शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. ...