लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

Himachal pradesh assembly election results 2017, Latest Marathi News

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून हिमाचल प्रदेश विधानसभेवर कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हिमाचलमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.
Read More

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा44
काँग्रेस21
अपक्ष0
अन्य3
एकूण68/68

हिमाचल विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
काँग्रेस36
भाजपा26
एचएलपी01
अपक्ष05
एकूण68
आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Zero runs in our very first match, Manohar Parrikar targets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला.   ...

हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES हिमाचलमध्ये कमळ फुलणार, काँग्रेसचा दारुण पराभव - Marathi News | LIVE - BJP has a big lead in Himachal Pradesh, Congress retreats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES हिमाचलमध्ये कमळ फुलणार, काँग्रेसचा दारुण पराभव

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीला सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे.  ...

गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष - Marathi News | Gujarat elections: Sangli's BJP workers celebration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ...

इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम - Marathi News | BJP's victory in Gujarat due to EVM- Sanjay Nirupam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम

गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश आलं आहे. भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे. ...

गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष - Marathi News | Gujarat Election: BJP's dawn in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष

 सोलापूर, गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या विजयानिमित्त सोलापूर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  ...

गुजरात विधानसभा निवडणूक : मोदींचं नेतृत्व यशस्वी असल्याचं सिद्ध - योगी आदित्यनाथ - Marathi News | Gujarat assembly election: Yogi Adityanath praises Narendra Modi's leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : मोदींचं नेतृत्व यशस्वी असल्याचं सिद्ध - योगी आदित्यनाथ

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पराभूत - Marathi News | In Himachal Pradesh, the BJP is leading the front but its own chief ministerial candidate is behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पराभूत

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे कमळ फुलले असून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पण भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल मात्र सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. ...

गुजरात निवडणूक निकाल- मुंबईत भाजपाकडून जल्लोषाची तयारी - Marathi News | Gujarat election results - BJP ready to start the battle in Mumbai | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक निकाल- मुंबईत भाजपाकडून जल्लोषाची तयारी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मुंबईत जल्लोषाची ... ...