हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017, मराठी बातम्याFOLLOW
Himachal pradesh assembly election results 2017, Latest Marathi News
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून हिमाचल प्रदेश विधानसभेवर कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हिमाचलमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. Read More
गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ...
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे कमळ फुलले असून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पण भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल मात्र सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. ...