हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017, मराठी बातम्याFOLLOW
Himachal pradesh assembly election results 2017, Latest Marathi News
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून हिमाचल प्रदेश विधानसभेवर कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हिमाचलमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. Read More
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल ...
गुजरातचा विजय सामान्य नाही तर असामान्य आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालाचं विश्लेषण केलं आहे. भाजपाचा विजय ज्यांना मान्य नाही, त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले आहेत. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ...
भाजपा प्रवक्ता तेंजिदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत आनंद साजरा केला आहे. जातीचं आणि द्वेषाचं राजकारण करणा-यांनी हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला. ...