लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमा दास

हिमा दास, मराठी बातम्या

Hima das, Latest Marathi News

हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
Read More
'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार - Marathi News | Hima Das donates one month's salary to Assam's Corona Virus relief fund svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 लाख 32,263 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी मृतांची संख्या ही 24090 इतकी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 24349 इतकी आहे. ...

हिमा दासची पुन्हा सुवर्ण धाव!; झेक प्रजासत्ताकमध्ये तिरंगा फडकला - Marathi News | Hima Das win gold again in the Czech Republic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिमा दासची पुन्हा सुवर्ण धाव!; झेक प्रजासत्ताकमध्ये तिरंगा फडकला

युरोपीयन स्पर्धांमध्ये एकामागोमाग एक सुवर्ण पदकांचा धडाका लावलेल्या हिमाने २ जुलैपासून एकूण सहावे सुवर्ण पदक जिंकले. ...

International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव - Marathi News | International Tiger Day: Tiger cub named after athlete Hima Das  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव

मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या?; हिमा, द्युती, विस्मयाच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास - Marathi News | meet Golden girls of India, Hima Das, Vinesh Phogat, VK Vismaya, Dutee chand & Indian womens Football team | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या?; हिमा, द्युती, विस्मयाच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास

स्वतःच्या जगण्याची सूत्रं स्वतःच्याच हातात घेऊन नवीन वाट चालणार्‍या आणि आपल्या जगण्याचं आपणच नेतृत्व करत इतरांसाठी पायवाट तयार करणार्‍या कर्तबगार महिलांचा सन्मान. ...

'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ! - Marathi News | Hima Das have to work hard for world championship and olympic 2020, but her gold medal rush draws big applause  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली. ...

पाच सुवर्णपदकांनंतर हिमा दासचा Exclusive VIDEO - Marathi News | Hima Das's Exclusive Video After Five Gold Medals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाच सुवर्णपदकांनंतर हिमा दासचा Exclusive VIDEO

एका महिन्यात तब्बल पाच सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताची धावपटू हिमा दासचा पहिलाच व्हिडीओ प्रसारित झाला आहे. ...

सुवर्णकन्या हिमा दासचे केले सचिन तेंडुलकरने कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar praised the gold medal for Hima Das | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णकन्या हिमा दासचे केले सचिन तेंडुलकरने कौतुक

सचिनने आपल्या ट्विटरवर खास संदेश पाठवला आहे. ...

हिमा दासची 'सुवर्ण'पंचमी! महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक - Marathi News | Hima Das win The fifth gold medal to be held in a month | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :हिमा दासची 'सुवर्ण'पंचमी! महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक

ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेली भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. ...