श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व् ...
पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...