लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Hemant Dhome Today News

Hemant Dhome Latest News, मराठी बातम्या

Hemant dhome, Latest Marathi News

: हेमंत ढोमे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे.  'झिम्मा', 'झिम्मा २', 'सनी', 'सातारचा सलमान', 'बघतोस काय मुजरा कर' या सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याने केले आहे. 
Read More
"आमचं प्रेम कसं...", हेमंत ढोमे-क्षिती जोगच्या लग्नाचा Video तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Marathi Director Hemant Dhome Kshitee-jog Wedding Video Upcoming Marathi Movie Fussclass Dabhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं प्रेम कसं...", हेमंत ढोमे-क्षिती जोगच्या लग्नाचा Video तुम्ही पाहिलात का?

हेमंत हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. ...

सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज - Marathi News | Siddharth Chandekar-Mithali Mayekar will be seen together in a movie for the first time, the song 'Dis Sarle' from 'Fasklass Dabhade' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज

Fussclass Dabhade Movie : 'फसक्लास दाभाडे'मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. ...

"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा! - Marathi News | Kshiti Jog Birthday Hemant Dhome Shared Romantic Photo And Wished A Happy Birthday To Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा!

आज क्षिती जोग आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ...

"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | when professor come with beer bottles at hemant dhome home marathi actor shared interesting incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा

हेमंत ढोमेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मजेशीर किस्सा शेअर केला.  ...

"या वेडेपणाचं एक तप पूर्ण...", हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणतो-"पाटलीणबाई..." - Marathi News | marathi cinema actor hemant dhome share special post for 12th wedding anniversary on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या वेडेपणाचं एक तप पूर्ण...", हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणतो-"पाटलीणबाई..."

अभिनेता हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवशी पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो - Marathi News | Hemant Dhome Shared His Pimparkhed Village Photos On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेदेखील सध्या आपल्या गावी रमला आहे. ...

अभिनेता हेमंत ढोमेच्या घरी आली नवीन सदस्य, फोटो शेअर करत नावही सांगितलं - Marathi News | Hemant Dhome Welcome A New Cow In His Family Marathi Actor Share Post | kshitee jog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता हेमंत ढोमेच्या घरी आली नवीन सदस्य, फोटो शेअर करत नावही सांगितलं

हेमंत ढोमेच्या घरी एका नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. ...

लय भारी वाटलं! 'सिंघम अगेन' पाहून हेमंत ढोमेने केलं क्षितीज पटवर्धनचं कौतुक, म्हणाला- "आपल्या दोस्ताचं टायटल बघून..." - Marathi News | marathi cinema actor hemant dhome praised writer kshitij patwardhan after watching singham again movie shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लय भारी वाटलं! 'सिंघम अगेन' पाहून हेमंत ढोमेने केलं क्षितीज पटवर्धनचं कौतुक, म्हणाला- "आपल्या दोस्ताचं टायटल बघून..."

सध्या बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. ...