आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
Helicopter Crash latest news FOLLOW Helicopter crash, Latest Marathi News हेलिकॉप्टर दुर्घटना आणि अपघात तसेच झालेले मृत्यू... Read More
उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारं हेलिकॉप्टर बुधवारी (21 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...
भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ...
काठमांडू : नेपाळच्या गोरखा जिल्ह्याहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये जपानच्या एका पर्यटकासह सहा जण ठार झाले आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. नुवाकोट जिल्ह्यातील सर्नचेत येथील घनदाट जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळ ...
कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एका 42 वर्षिय यात्रेकरुचा नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. ...
राज्य सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. ...
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. ...
हेलिकॉप्टरचा अपघात होता होता थोडक्यात बचावला. ...
आसाममधल्या माजुली जिल्ह्यात हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. ...