Winter Food: हिवाळ्यात हृदयाची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण याच काळात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. थंडीच्या वातावरणात रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात त्यामुळे रक्ताभिसरण कमी होते. रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो ...