लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

डान्स-व्यायाम करताना होतो मृत्यू; जाणून घ्या, का वाढतोय कमी वयात कार्डिएक अरेस्टचा धोका? - Marathi News | cardiac arrest symptoms warning sign cause diagnosis why young people dropping dead due to cardiac arrests | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डान्स-व्यायाम करताना होतो मृत्यू; जाणून घ्या, का वाढतोय कमी वयात कार्डिएक अरेस्टचा धोका?

Cardiac Arrest Symptoms : रस्त्यावर फिरताना, जिममध्ये वर्कआऊट करताना किंवा लग्नात डान्स करतानाही कार्डिएक अरेस्टमुळे तरुणांचा मृत्यू होत आहे. ...

फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार - Marathi News | 3 Types of Stress and Health Hazards | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार

3 Types of Stress and Health Hazards स्ट्रेस आहे म्हणत राहण्यात अर्थ नाही त्याचा प्रकार आणि उपाय-उपचार शोधायला हवे. ...

कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक? दोनपैकी काय जास्त खतरनाक - Marathi News | Cardiac arrest vs Heart attack differences know how cardiac arrest different with heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक? दोनपैकी काय जास्त खतरनाक

Cardiac arrest vs Heart attack differences : अनेक लोक आजही कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकवरून कन्फ्यूज होतात. पण या दोन्ही समस्यांमध्ये बराच फरक आहे. आज तोच फरक आम्ही सांगणार आहोत. ...

रोज हे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढू शकतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Heart Disease Reason : High protein diet can put heart health risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज हे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढू शकतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध!

Heart Disease Reason : या रिसर्चचे मुख्य लेखक जेन डोंग यांच्यानुसार, त्यांनी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये पाहिलं की, सल्फर अमिनो अ‍ॅसिड आहारामध्ये जास्तीत जास्त आहार जनावरांशी कुठेना कुठे जुळलेला असतो. ...

हार्ट निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नको? - Marathi News | Food that will help you take care your heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नको?

Health Tips : अलिकडे कमी वयातच हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. आणि याला कारण लोकांची बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे इत्यादी सांगता येतील.  ...

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे 'हा' उपाय, वैज्ञानिकांनीही यावर केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Study claim garlic and lemon juice reduce bad cholesterol naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे 'हा' उपाय, वैज्ञानिकांनीही यावर केलं शिक्कामोर्तब

How To Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या नसांमध्ये जमा होतो. याचं प्रमाण वाढलं तर ब्लड फ्लो कमी होतो आणि तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ...

रोज किती पावलं चालल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका? उत्तर वाचून लगेच चालायला कराल सुरूवात - Marathi News | Walking reduces the risk of heart disease by 50 percent in younger adults study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज किती पावलं चालल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका? उत्तर वाचून लगेच चालायला कराल सुरूवात

Health Tips : भारतातील 50 टक्के लोक असं करू शकत नाही आणि यामुळेच वय वाढताना त्यांना हृदय रोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस इत्यादी समस्या होतात. ...

Sushmita Sen Heart Attack : एखाद्या दिवशी मला काही झालं तर? कायम हिमतीने जगणाऱ्या सुश्मिता सेनला असं का वाटत होतं? - Marathi News | Sushmita Sen suffers a heart attack, gets angioplasty, thanks people for 'timely aid & constructive action' | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :एखाद्या दिवशी मला काही झालं तर? कायम हिमतीने जगणाऱ्या सुश्मिता सेनला असं का वाटत होतं?

Sushmita Sen suffers a heart attack : अतिशय फिट असलेली, आनंदी जगण्याचा प्रयत्न करणारी सुश्मितालाही हार्ट ॲटॅक येतो ही बातमी धक्कादायक होतीच. ...