लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

Bad cholesterol: या पदार्थांमुळे वाढतं बॅड कोलेस्ट्रॉल, आजच खाणं सोडा नाही तर येईल हार्ट अटॅक! - Marathi News | These foods raise cholesterol how to reduce ldl bad cholesterol | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Bad cholesterol: या पदार्थांमुळे वाढतं बॅड कोलेस्ट्रॉल, आजच खाणं सोडा नाही तर येईल हार्ट अटॅक!

Reduce Bad Cholesterol: आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढतं. तुम्ही चांगल्यासाठी या पदार्थांना टाळलं पाहिजे. ...

मुंबईत शस्त्रक्रिया झालेल्या ‘त्या’ २० बालकांना जीवनदान; पालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य - Marathi News | Successful heart surgery in Mumbai on 20 children from Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईत शस्त्रक्रिया झालेल्या ‘त्या’ २० बालकांना जीवनदान; पालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

श्री माता कन्यका सेवा संस्थेची सहृदयता ...

७९ व्या वर्षी हृदयाच्या धमनीला छिद्र; दुर्मीळ रोगावर शस्त्रक्रियाविरहित उपचाराने रुग्णाला जीवनदान - Marathi News | hole in heart artery, 79-year-old patient saved life with non-surgical treatment of rare heart disease | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७९ व्या वर्षी हृदयाच्या धमनीला छिद्र; दुर्मीळ रोगावर शस्त्रक्रियाविरहित उपचाराने रुग्णाला जीवनदान

डॉ. हरकुट यांच्या मते, या वयात हा विकार अत्यंत दुर्मीळ आहे ...

Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात! - Marathi News | Silent heart attack : Signs of heart attack precaution and symptoms of silent heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात!

Silent Heart Attack symptoms : अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल तेव्हा त्यांच्या छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो. ...

Health Tips: तुम्हीही रोज चहासोबत ब्रेड खाता का? आजच बंद करा नाही तर पडेल महागात - Marathi News | Health Tips : Side effects of having tea with bread, You should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: तुम्हीही रोज चहासोबत ब्रेड खाता का? आजच बंद करा नाही तर पडेल महागात

Side Effects Of Bread: हा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे फार लोकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ चहा आणि ब्रेडचा नाश्ता केल्याने काय-काय नुकसान होतात. ...

'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Health Tips : Air pollution key factor increasing cardiovascular diseases and deaths due it India | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार, रिसर्चमधून खुलासा

Heart Disease Causes : एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. वायू प्रदूषणामुळे आजार आणि अवेळी मृत्युचं प्रमाणही जगभरात वाढत आहे. खासकरून विकसनशील देशांमध्ये याचा अधिक प्रभाव बघायला मिळतो.  ...

अचानक Heart Attack आल्यावर कराल हे काम तर वाचू शकतो जीव, लक्षणेही वेळीच ओळखा! - Marathi News | Sudden heart attack reason precautions to save someone from heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अचानक Heart Attack आल्यावर कराल हे काम तर वाचू शकतो जीव, लक्षणेही वेळीच ओळखा!

Sudden Heart attack reason : हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो. याचं काम पूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा करणं आहे. एकप्रकारे हृदय आपल्या शरीरातील इतर अवयव जिवंत ठेवण्याचं काम करतं. ...

Belly Fat Loss Drink : शरीर बारीक पण पोट वाढलंय? रोज रात्री झोपताना २ ड्रिंक्स घ्या, कायम मेंटेन दिसाल - Marathi News | Belly Fat Loss Drink : Weight loss drinks fenugreek tea turmeric milk haldi doodh methi wali chaai obesity belly fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर बारीक पण पोट वाढलंय? रोज रात्री झोपताना २ ड्रिंक्स घ्या, कायम मेंटेन दिसाल

Belly Fat Loss Drink : जर तुम्ही रात्री जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला तर तुम्ही मोठी चूक करत आहात. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते. ...