लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका - Marathi News | Cholesterol control tips : how to control high cholesterol, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका

High Cholesterol causes : काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? ...

हृदयावर सूज आल्यावर शरीरात दिसतात ही लक्षण, अजिबात करू नका दुर्लक्ष - Marathi News | These symptoms are seen in the body when there is swelling in the heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयावर सूज आल्यावर शरीरात दिसतात ही लक्षण, अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Inflammation: हृदयावर सूज आली तर आपलं शरीर काही संकेत देऊ शकतं. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. असे काही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांना संकेत करा. चला जाणून घेऊ याची काही  लक्षण. ...

Heart Attack: एका व्यक्तीला किती वेळा येऊ शकतो हार्ट अटॅक? जाणून घ्या बचावाचे उपाय - Marathi News | How many times heart attack may occurs your life | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack: एका व्यक्तीला किती वेळा येऊ शकतो हार्ट अटॅक? जाणून घ्या बचावाचे उपाय

How Many Times Heart Attack May Occurs: सामान्यपणे अनहेल्दी डाएट, चुकीची लाइफस्टाईल, लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर या कारणांमुळे व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो. ...

हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य - Marathi News | If you want to keep your heart strong, you must have magnesium in your diet! See what exactly is right to eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य

Magnesium Rich Foods आहारात योग्य गोष्टी आणि आहारविहार सांभाळणं हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियोजन मात्र हवं ...

गाेड फार आवडतं, नाहीच कमी खाता येत? ५ टिप्स, साखर विसराल आणि तरीही राहाल आनंदी फिट - Marathi News | Fond of Sweet dish, but can't eat it too much? 5 tips to forget sugar and still be happy and fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाेड फार आवडतं, नाहीच कमी खाता येत? ५ टिप्स, साखर विसराल आणि तरीही राहाल आनंदी फिट

Sweet Dish मेंदूला द्या असे प्रशिक्षण की गोड खायलाच विसराल, राहाल फिट ॲण्ड फाइन  ...

या कारणाने जास्त वाढतो हृदयरोगांचा धोका, तुम्ही तर ही चूक करत नाही ना? - Marathi News | Heart Disease : More danger heart diseases watching tv more hours in free time | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या कारणाने जास्त वाढतो हृदयरोगांचा धोका, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

Heart Disease : जगभरात हृदयरोग आणि वजन वाढण्याच्या समस्येने लोक अधिक हैराण आहेत. कमी वयातही आता हृदयरोगांचा सामना लोकांना करावा लागत आहे. ...

रोज हे सोपं काम केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा... - Marathi News | daily hot bath cuts heart disease risks says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज हे सोपं काम केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...

Heart disease : जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यातील 1990 आणि 2009 दरम्यानच्या आंघोळीच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. ...

पुरुषांनाही स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, ४ लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही? - Marathi News | Breast Cancer in Men : What Is Breast Cancer in Men Male Breast Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरुषांनाही स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, ४ लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही?

Breast Cancer in Men : वाढत्या वयामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते ...