लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

सावधान! व्यायाम करताना 'ही' एक गोष्ट ठेवा लक्षात, अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान - Marathi News | Balance exercise is important for heart health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! व्यायाम करताना 'ही' एक गोष्ट ठेवा लक्षात, अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान

हृदय, रक्तवाहिन्या तसेच मानसिक आरोग्यासाठी डॉक्टर नियमित व्यायामाचा सल्ला देतात. बहुतांश लोक फिटनेससाठी रोज व्यायाम करतात. ...

ब्लड प्रेशरची बेसलाइन काय ? - Marathi News | Special article on Changes in guidelines regarding blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्लड प्रेशरची बेसलाइन काय ?

नुकतेच युरोप व अमेरिकेमधील शास्त्रीय संघटनांनी साधारण रक्तदाबासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल सांगितले ...

हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया - Marathi News | Heart transplant surgery successful in KEM First surgery in a public hospital after 60 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया

केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. ...

हृदयासाठी कोणतं तेल ठरतं बेस्ट? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं उत्तर.... - Marathi News | Doctor Shriram Nene tells about best cooking oils for heart health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयासाठी कोणतं तेल ठरतं बेस्ट? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं उत्तर....

Healthy Oils: अनेकांना प्रश्न पडतो की, जेवण बनवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? या प्रश्नाचं उत्तर माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलं आहे. ...

कोलेस्ट्रॉल शरीरात कशामुळे वाढतं? जाणून घ्या लक्षणं... - Marathi News | What are the reason of high cholesterol? know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोलेस्ट्रॉल शरीरात कशामुळे वाढतं? जाणून घ्या लक्षणं...

Cause of high Cholesterol : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्ट्रॉल वाढणं आहे.  ...

रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम  - Marathi News | health tips for eating too much salt in food increased high blood pressure and health problems research revealed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ...

सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे ठरतील बेस्ट! पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे  - Marathi News | health tips for benefits of eating peanuts in soaked water in the morning know about what expert says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे ठरतील बेस्ट! पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे 

आजही खारे दाणे, भुईमुगाच्या शेंगा, दाणे आणि गूळ किंवा अगदी दाण्याचा लाडू लोक मोठ्या चवीने खातात. ...

बॅड कोलेस्ट्रॉल लगेच होईल कमी, रोज खा या खास बियांची चटणी; जाणून घ्या कशी बनवाल! - Marathi News | Chutney of falx seeds to control bad cholesterol level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बॅड कोलेस्ट्रॉल लगेच होईल कमी, रोज खा या खास बियांची चटणी; जाणून घ्या कशी बनवाल!

अळशीच्या बियांमध्ये ओमेगासारखं हेल्दी फॅट भरपूर असतं जे मेंदूसोबत हृदयासाठी चांगलं असतं. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठीही अळशीच्या बीया फायदेशीर ठरतात. ...