Fitness Tips: चालण्याचा व्यायाम दररोज केल्यामुळे फिटनेस टिकून राहण्यास तर मदत होतेच. पण आता त्यासोबतच हृदयही मजबूत करायचं असेल तर बघा वॉकिंग करण्याची योग्य पद्धत (how walking can help in improving heart health?) ...
Benefits Of Eating Roasted Guava: पेरू तर आपण नेहमीच खातो. पण ज्यांना पेरूचे अधिक फायदे मिळवायचे असतील आणि वजनही कमी करायचं असेल त्यांनी भाजलेला पेरू एका विशिष्ट पद्धतीने खायला हवा..(health benefits of guava) ...
Bad Cholesterol : काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ...
Men vs Women Heart Attack : पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो. ...
Garlic For Cholesterol : बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्त पुरवठ्यात अडथळ निर्माण करतं. ज्यामुळे हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ...