एरोटिक स्टेनोसिस आजाराने पीडित असलेल्या एका ९२ वर्षीय रुग्णावर अर्नेजा हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. या वृद्धाच्या हृदयाचा आकुंचित झालेला व्हॉल्व ट्रान्सकॅथेटर एरोटिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) पद्धतीने शस्त्रक्रिया न करता बदलण्य ...
दुर्मीळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वयाच्या पहिल्या वर्षी त्याच्यात जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. तेजस हा 'ब्ल्यू बेबी' प्रकारात मोडत असून त्याला धाप लागत होती ...
पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. ...
हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा. ...
काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. ...
खेळणी, वाहनांचे सुटे भाग आदी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे. ...