लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

'चलता है' म्हणत नेहमीच उशिरा झोपता? डॉ. श्रीराम नेने सांगतात अपुऱ्या झोपेचे गंभीर दुष्परिणाम - Marathi News | side effects of always sleep late, Dr. Shriram Nene reveals the serious side effects of insufficient sleep, Missing hours of sleep regularly can impact your mental and physical health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'चलता है' म्हणत नेहमीच उशिरा झोपता? डॉ. श्रीराम नेने सांगतात अपुऱ्या झोपेचे गंभीर दुष्परिणाम

Missing hours of sleep regularly can impact your mental and physical health : डॉ. श्रीराम नेने सांगतात त्याप्रमाणे रात्री उशिरा झोपण्याचे एवढे जास्त दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतील याचा आपण विचारही करू शकत नाही... ...

एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा.. - Marathi News | AIIMS doctor warns young Indian's about silent heart crisis says Sitting Is The New Smoking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा..

Sitting Is The New Smoking : एम्सच्या एक्सपर्टनुसार, लाइफस्टाईलसंबंधी अशाच अनेक चुकांमुळे भारतीय तरूणांमध्ये अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढत चालला आहे. ...

VIDEO: हातात हात असताना अचानक सुटली साथ; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशीच पतीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | businessman died of a heart attack while dancing in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: हातात हात असताना अचानक सुटली साथ; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशीच पतीचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एका व्यावसायिकाचा नाचत असतानाच हृदयविकाराच्या घटनेने मृत्यू झाला. ...

महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो.. - Marathi News | Women should never ignore these symptoms, they may be at risk of a heart attack! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो..

Heart Attack Symptoms In Women: महिलांनी हार्ट अ‍ॅटॅकसंबंधी लक्षणांबाबत जागरूक होण्याची गरज आहे. जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार करून जीव जाण्याचा धोका टाळता येईल. ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालावं? डॉक्टरांनी सांगितला परफेक्ट फंडा... - Marathi News | Doctor told how long walk every day for to make heart healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालावं? डॉक्टरांनी सांगितला परफेक्ट फंडा...

How Much Walk For Heart: हृदय निरोगी फिट ठेवण्यासाठी काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी बेस्ट उपाय म्हणजे वॉक करणं आहे. ...

चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Singer died while singing bhajans death suspected to be due to heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एका गायकाचा कार्यक्रमात गात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक ! - Marathi News | Keeping a mobile phone in the left pocket of your shirt can be dangerous! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक !

हृदयरोगतज्ज्ञ : पेसमेकरच्या रुग्णांनी काळजी घ्यावी ...

नेहमीच थकल्यासारखं होतं- गळून गेल्यासारखं वाटतं? तुम्हाला असू शकतो ५ आजारांचा धोका - Marathi News | 5 diseases in which body remains tired all day long, why do you always feel tired and lazy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच थकल्यासारखं होतं- गळून गेल्यासारखं वाटतं? तुम्हाला असू शकतो ५ आजारांचा धोका

5 Diseases In Which Body Remains Tired All Day: नेहमीच खूप थकल्यासारखं होणं, गळून गेल्यासारखं वाटणं ही काही वरवर दिसतात तेवढी साधी लक्षणं नाहीत...(why do you always feel weakness, tired and lazy?) ...