Health Benefits Of OM Chants: 'ओम'कार करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याविषयी व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants) ...
Healthy Habits For Healthy Heart : कमी वयातच हार्ट अटॅकचा धोका वाढत चालला आहे. त्यासाठी काही गोष्टी रोजच्यारोज करायला हव्या आणि काही पुर्णपणे टाळाव्या...(what to eat and what to avoid for heart health?) ...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानातील ९ आणि ७ वर्षांची लहान मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया आहे. ...
High Cholesterol Sign : कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार घेऊन गंभीर धोका टाळला येईल. ...