लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

लहान मुलांमध्ये वाढतेय हाय बीपीची समस्या, पालकांना माहीत असावीत 'ही' कारणं आणि बचावाचे उपाय - Marathi News | High blood pressure problem is rising in kids know the reasons and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांमध्ये वाढतेय हाय बीपीची समस्या, पालकांना माहीत असावीत 'ही' कारणं आणि बचावाचे उपाय

High Blood Pressure in Children : अनेक मुलांमध्ये तर कोणतंही लक्षण दिसत नाही आणि समस्या आतून गंभीर रूप घेते. अशात युवावस्थेत पोहोचण्याआधीच त्यांना हार्ट डिसीज, किडनीचे आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ...

जास्त आणि निरोगी जीवनाचा सोपा फंडा केवळ 10 मिनिटं वॉक, संशोधनातून महत्वाचा खुलासा - Marathi News | 10 minute walk is beneficial and easiest secret to longevity and good health study finds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त आणि निरोगी जीवनाचा सोपा फंडा केवळ 10 मिनिटं वॉक, संशोधनातून महत्वाचा खुलासा

10 Minute Walk Benefits : बरेच लोक दिवसभरात 5,000 पावलंही चालत नाहीत. ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. ...

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Why does the risk of heart attack increase in winter? What are the reasons? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर

heart attack in winter यंदा अजूनही पावसाळा सुरू असल्याने थंडी लांबणार आहे. तशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हिवाळ्यातील थंडी जशी शरीराला थरथरवते, तशीच ती आपल्या हृदयालाही आव्हान देते. ...

११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ - Marathi News | Cardiac Cath Lab in 11 medical colleges Treatment of heart disease will be easier | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ

मुंबईतील ‘जीटी’चा समावेश; राज्य सरकारची परवानगी ...

फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं - Marathi News | Triglycerides high levels increase heart risks know its hidden causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

What is Triglycerides : कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ...

दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू - Marathi News | Indian, 18, With Golden Visa, Dies Of Cardiac Arrest In Dubai On Diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू

दुबईत दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असतानाच १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. ...

कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी 'हे' फळ खाणे ठरतंय फायदेशीर; वाचा सविस्तर - Marathi News | Eating 'this' fruit is beneficial for reducing cholesterol and controlling blood pressure; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी 'हे' फळ खाणे ठरतंय फायदेशीर; वाचा सविस्तर

आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. त्याचे फळ गोलाकार असते. यात खूप बिया असतात. फळाचे वजन ४ ते ८ किलोपर्यंत असू शकते. ...

कॅन्सरशी लढणारे घटक असणारं 'हे' पौष्टिक कंदमूळ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | Do you know about this nutritious tuber vegetable that has cancer fighting properties? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅन्सरशी लढणारे घटक असणारं 'हे' पौष्टिक कंदमूळ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

गोड बटाटा म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते. ...