राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Heart Attack symptom : व्यायाम केल्यानंतर किंवा धावून आल्यानंतर घाम येणं स्वाभाविक आहे. पण कोणतंही कारण नसताना जर तुम्हाला घाम येत असेल तर हृदयाच्या आजाराचे संकेत असू शकतात. ...
Heart Attack Care tips : सायलेंट अटॅक असल्यामुळे कोणतीही असामान्य लक्षणं दिसून येत नाहीत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास अचानक मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. ...