प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे. ...
आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र याच प्लास्टिकमुळे हृदयाचे विकार (Heart disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढू शकतं, असं एका अभ्यासात समोर ...
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. ...
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
जसजसं तापमान कमी होऊ लागतं तसतसं शरीर आवश्यक अवयवांचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करतं. त्यातून हृदय विकाराचा (Heart Disease) धोका सुरू होतो. ...
कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. ...
Hearth disease :वैज्ञानिकांनुसार व्यक्तीची झोपण्याची वेळ आणि हृदयरोग यात कनेक्शन आढळून आलं आहे. ते म्हणाले की, जर तुमची झोपायची वेळ अर्ध्या रात्री असेल किंवा उशीरा असेल तर तुमचं हार्ट डॅमेज होऊ शकतं. ...