हृदयविकाराचा झटका FOLLOW Heart attack, Latest Marathi News
गरबा खेळताना प्रकृती बिघडल्याने देशातील प्रमुख शहरांमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. ...
रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाच्या ह्रदयाची हालचाल सुरू झाली. ...
गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कुंद्रा जॉनी यांचं हृयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ...
जि ममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत अशा घटना आपल्याला वारंवार ऐकू येत आहे. ...
गरबा क्लासमध्ये सरावासाठी गेलेल्या 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. ...
Heart attack : अलिकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. ...
होमोसिस्टीनचे वाढते प्रमाण हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक चिन्हांपैकी एक मानले जाते.... ...