कोल्हापूर आगाराची बस (एमएच १४ बीटी ४७८५) ही खंडाळा तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत आली असता चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना झटका आला. त्यामुळे त्यांचा एसटीवरील ताबा सुटला. समोरील गॅसच्या टँकरला एसटी घासताच शेजारी बसलेल्या रमेश वाळके ...