जबडा दुखणे हे देखील सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणं अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये याविषयी जाणून घेऊया. ...
गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांचा ताण-तणाव वाढला होता. यातच शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप वडील मधुकरराव चपटे यांनी केला आहे. ...
Cause of high Cholesterol : टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं. ...
जर २५ ते ३५ वयाच्या तरूणांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं (High Cholesterol symptoms) दिसत असतील तर सतर्क राहण्याची गरज आहे. ती काय लक्षणं असतात हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ...