लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

Heart Attack : ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची ५ कारणं, जरा स्वत:वर प्रेम करा.. - Marathi News | How to Prevent From Heart Attack: Why Does A Heart Attack Occur At A Young Age? 5 important reasons, wake up on time, otherwise ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची ५ कारणं, जरा स्वत:वर प्रेम करा..

How to Prevent From Heart Attack : हार्ट अटॅक येण्याचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी चुकीची जीवनशैली हेच याचे मूळ आहे, त्यामुळे जीवनशैलीत बदल गरजेचा आहे. ...

Heart Attack: हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा... - Marathi News | you will get signals before Heart Attack! KK also lost his life; Be careful in time ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा...

केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत. ...

खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम - Marathi News | In summer drinking chilled water hurriedly is harmful for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

Side effects of Drinking Chilled Water: तुम्हीही अशी चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण यामुळे तब्येतीवर अनेक वाईट परिणाम होतात.. ...

हार्टसंबंधी आजारांचा धोका वाढवत आहे तुमची ही सवय, रिसर्चमधून देण्यात आला इशारा - Marathi News | Television watching habit could develop heart disease Cambridge study claims | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्टसंबंधी आजारांचा धोका वाढवत आहे तुमची ही सवय, रिसर्चमधून देण्यात आला इशारा

Heart Disease : अभ्यासकांनी सल्ला दिला की, टीव्ही बघण्याची सवय केवळ एक तासांपुरतीच ठेवावी. ते म्हणाले की, जेव्हा तुम्हा जास्त वेळ एकाच जागी बसून टीव्ही बघता तेव्हा याने कोरोनरी हार्ट डिजीज होण्याचा धोका १६ टक्के वाढतो. ...

सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू? - Marathi News | to be the highest number of deaths due to heart attack in India by 2030 be careful and take care of your heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू?

युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ...

Sudden Cardiac Death Causes : ५ चुकांमुळे बाथरूममध्ये अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक - Marathi News | Sudden Cardiac Death Causes : Why cardiac arrests and heart attack often happen in the bathroom doctor reveal 5 major reasons  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ चुकांमुळे वाढतो बाथरूममध्ये येणाऱ्या अचानक हार्ट अटॅकचा धोका; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक

Sudden Cardiac Death Causes : बहुतेक लोक दररोज सरासरी 30 मिनिटे किंवा 2 टक्के वेळ शौचालयात घालवतात. या ठिकाणी हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 8 ते 11 टक्क्यांपर्यंत असतो.  ...

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याआधी नेमकं काय होतं? चुकूनही करू नका दुर्लक्ष - Marathi News | Before heart attack symptoms : Pressure in your chest or arms shortness of breath | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack : हार्ट अटॅक येण्याआधी नेमकं काय होतं? चुकूनही करू नका दुर्लक्ष

Before Heart Attack Symptoms: काही लोक हार्ट अटॅकची कारणं आणि लक्षणं याकडे इतकं दुर्लक्ष करतात की, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...

How To Prevent Heart Attack : अचानक येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी? तब्येत सांभाळण्याचे सोपे मार्ग - Marathi News | How To Prevent Heart Attack : Difference between men's and women's heart health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या 3 चुकांमुळे वाढतो अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; वेळीच तब्येत सांभाळा

How To Prevent Heart Attack : जरी स्त्रीच्या हृदयाचे ठोके पुरुषाच्या हृदयापेक्षा जास्त वेगाने पडत असले तरी, प्रत्येक आकुंचनात दाबामुळे सुमारे 10% कमी रक्त बाहेर टाकले जाते. ...