लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

गार पाण्यानं अंघोळ करतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; लक्षणं कोणती? उपाय काय? - Marathi News | Heart Attack While Bathing : According to research this shower mistake can cause heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गार पाण्यानं अंघोळ करतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; लक्षणं कोणती? उपाय काय?

Heart Attack While Bathing : बाथरुममध्ये, गार पाण्यानं आंघोळ करताना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो, असं अभ्यास सांगतात. ...

हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं! - Marathi News | High cholesterol painful sensations to watch out in your arms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं!

High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊ शकतं. जसजसं हे फॅट वाढतं तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लडचा फ्लो फार अवघड होतो. ...

Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर! - Marathi News | 4 drinks that could help lower cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर!

Health Tips For Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या समस्या डोकं वर काढतात. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. ते काय आहेत हे जाणून घेऊ... ...

बीपीचा त्रास आहे, रोज ८ ग्लास तरी पाणी प्या.. असा सल्ला ब्रिटिश डॉक्टर देतात कारण.. - Marathi News | How to Control High blood pressure? Simple solution to control BP..  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीपीचा त्रास आहे, रोज ८ ग्लास तरी पाणी प्या.. असा सल्ला ब्रिटिश डॉक्टर देतात कारण..

Best Way To Control BP: रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. पण त्यासाठी किती पाणी प्यावं, त्यानुसार आहार (diet for BP) कसा घ्यावा, याविषयी वाचा तज्ज्ञ काय सांगतात... ...

मद्यपानाचा वृद्धांपेक्षा युवकांना सर्वाधिक धोका - Marathi News | Young people are more at risk of alcoholism than the elderly alcohol drinking | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मद्यपानाचा वृद्धांपेक्षा युवकांना सर्वाधिक धोका

जगभरातील शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीचा निष्कर्ष  ...

Heart Attack: पोटदुखीही असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत, जाणून घ्या ओळखण्याची पद्धत - Marathi News | Heart attack abdominal pain can be a sign of heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack: पोटदुखीही असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत, जाणून घ्या ओळखण्याची पद्धत

Signs Of Heart Attack: आजच्या काळात हृदयासंबंधी आजारांचं प्रमुख कारण खाणं-पिणं आमि जीवनशैली आहे. तेच हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या आता कमी वयातील लोकांमध्येही बघायला मिळत आहेत.  ...

तासंतास बसून काम करणाऱ्यांना जीवघेण्या हार्ट अटॅकचा धोका; तुम्हीपण आठ तासापेक्षा जास्त वेळ बसून काम करता? - Marathi News | Study shows sitting for over 8 hours in office increases heart disease risk follow these tips to reverse the harm of extended sitting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : तासंतास बसून काम करणाऱ्यांना जीवघेण्या हार्ट अटॅकचा धोका; आठ तासापेक्षा जास्त बसून काम करता?

Heart Disease Risk Factors : म्हणूनच डॉक्टर लोकांना कामादरम्यान नियमित ब्रेक घेण्याचा सल्ला देतात. जास्त वेळ बसल्याने व्यक्तीची मुद्रा, मानसिक आरोग्य आणि तणावाची पातळी देखील प्रभावित होते. ...

वैज्ञानिकांचा दावा दररोज हे एक फळ खाल्ल्याने कमी होईल रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल - Marathi News | American heart association published research says eating avocado daily can help lower cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वैज्ञानिकांचा दावा दररोज हे एक फळ खाल्ल्याने कमी होईल रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल

Avocado Benefits: मायो क्लीनिकनुसार, हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाही. याची माहिती केवळ रक्त चेक केल्यावरच मिळते. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात.  ...