हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या FOLLOW Heart attack, Latest Marathi News
एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कॉफी प्यायल्याने डायबिटीस आणि हार्ट डिजीजसंबंधी आजारांचा धोका ५० टक्के कमी होऊ शकतो. ...
येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...
राघव घरासमोर सायकल चालवत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने आईकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. ...
Heart Attack Early Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर वेगवेगळे संकेत देतं. त्यातीलच एक म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. ...
मन हेलावून टाकणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर ठेवलेल्या बेंचवर बसतो आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो. ...
Health News: एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे. ...
संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. ...
एका काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. ...