प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Read More
अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ...
प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते... म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. ...