लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेरीवाले

फेरीवाले

Hawkers, Latest Marathi News

अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित - Marathi News | in mumbai unauthorized power connection shock to hawkers connections broken in dadar chembur and mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. ...

फेरीवाल्यांविरोधात कारवाई, अपुऱ्या मनुष्यबळाने मर्यादा; आता कंत्राटी भरती करणार! - Marathi News | in mumbai actions against hawkers limited by insufficient manpower municipal tender process for recruitment of contract employees  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांविरोधात कारवाई, अपुऱ्या मनुष्यबळाने मर्यादा; आता कंत्राटी भरती करणार!

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली, तरी अतिक्रमण निर्मूलनासाठी पालिकेकडे पुरेशा मनुष्यबळाची वानवा आहे. ...

मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच; २२,०२७ हजार जणांची नोंद - Marathi News | mumbai municipal corporation hawker policy still on paper a record of 22027 thousand people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच; २२,०२७ हजार जणांची नोंद

मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली खरी, परंतु खुद्द पालिकेचे फेरीवाला धोरणच गेली अनेक वर्षे धूळखात पडले आहे. ...

रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई - Marathi News | in mumbai bmc strict action against hawkers outside railway stations at kurla colaba malad and churchgate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा वेग मुंबई महापालिकेने आणखी वाढवला आहे. ...

महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी - Marathi News | in mumbai speed up the municipal corporation feriwala hatao campaign commissioner bhushan gagrani surprise visit and made an inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी

न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे. ...

पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त - Marathi News | in mumbai as a result of the municipality acampaign against 538 illegal hawkers dadar and kurla hawker free now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडका लावला आहे. ...

अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका; सात दिवसांत ७१३ हातगाड्या जप्त - Marathi News | in mumbai bmc action against hawkers about 713 handcart seized in seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका; सात दिवसांत ७१३ हातगाड्या जप्त

‘फेरीवालामुक्त परिसर’ या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरभरात कारवायांचा धडाका लावला आहे. ...

अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम - Marathi News | in mumbai action taken against unauthorised hawkers high court scold bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. ...