नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या अतिक्र मणापासून पदपथ मुक्त करणे, तसेच त्यांचे नियमन व नियंत्रण करणारे सर्वसमावेशक धोरण अंमलात न आल्याने, शहरातील फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...
मुंबई : फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मुदत संपल्यानंतर आक्रमक भूमिका घेणा-या मनसेच्या पदाधिका-यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची सोमवारी भेट घेतली. ...
मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकालगतच्या फेरीवाल्यांवर कारवाई केली असली, तरी प्रत्यक्षात रविवारी पुन्हा दादर, कुर्ला, घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाले निदर्शनास आले. ...
राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला. ...
मुंबई हॉकर्स युनियनने १९८५ सालामध्ये सर्वोच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या खटल्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशात फेरीवाल्यांना पदपथावर धंदा करू देण्याचे सांगितले होते. ...