मनसेच्या पाठपुराव्यानंतर घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. पालिकेतर्फे सोमवारी त्याठिकाणी १५० मीटरचे सीमांकन आखण्यात आले आहे. ...
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले. ...
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. ...
मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील ...
'ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना व्यवसाय करु द्यावा, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत ...
पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. ...