१९८० पासून नागरिक मंडईची मागणी करत आहेत. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात भाजी हवी असल्यास येथील रहिवाशांना पूर्वेकडेच भाजी खरेदीसाठी यावे लागते. मात्र ...
मॉल आणि मेट्रो असा विचार असलेल्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत हॉकर्स या घटकाला सुनियोजितपणे समस्या ठरविले जात आहे. मात्र देशात पाच कोटींच्यावर असलेले हॉकर्स, फेरीवाले, पथविक्रेते ही समस्या नव्हे तर बेरोजगारीच्या संकटावरील समाधान होय. ...
मुंबईत फेरीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविण्याकरिता अर्ज करणाऱ्या ९६ हजार ६५५ फेरीवाल्यांमध्ये केवळ २३ हजार २६५ अर्ज प्राथमिक तपासणीत पात्र ठरले आहेत, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ७३ हजार ३९० फेरीवाले प्रतीक्षा यादीत आहेत. ...