Hathras Gangrape Case Protest उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे घटलेल्या घटनेच्या विरोधात सुदर्शन वाल्मीकी मखीयार समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध सभा आणि कॅँ डल मार्चचे आयोजन केले. ...
Hathras Case Protest उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे वाल्मीकी समाजाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित कुटुंबासोबत तेथील शासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...
Rahul Gandhi & Priyanka Gandhi in Hathras : आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. ...
Hathras Gangrape case News : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. ...
Hathras Gangrape : हाथरस घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून सीमा आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी तिच्या गावी जात होती. पण तिला जिल्हा प्रशासनाने थांबवले आणि जाण्यास मज्जाव केला. ...